अर्नाळा किल्ला

रिक्शा रिक्शा
बस बस

Overview

अर्नाळा किल्ला

अर्नाळा सागरी किल्ले मधील उत्तम किल्ला आहे. तो वसई तालुक्यातील अर्नाळा गावात स्थित आहे. अर्नाळा किल्ला ‘जलदुर्ग ‘ किंवा ‘जंजिरे अर्नाळा असे देखील ओळखले जाते.

 अर्नाळा अशा मुघल, मराठे, पोर्तुगीज, आणि पेशवे म्हणून अनेक साम्राज्याचा ताब्यात आलेली आहे.  . इ.स. १५१६ मध्ये हा किल्ला सुलतान महमूद बेगदा मूलत हयानी बांधण्यात आला . तेथे अन्न नाही पण पाणी गडावर चांगले उपलब्ध आहे. हा किल्ला आकारात आयताकृती आहे आणि जवळजवळ पाणी वेढला आहे. त्र्यंबकेश्वर, भवानी माता, कालिका माता आणि महादेव अशा अनेक मंदिरे आहेत. तीन प्रवेशद्वार आहे त्यापेकी एक प्रवेशद्वार दोन्ही बाजूंच्या मोठी बुरुज आहे जे किल्ल्याच्या उत्तर बाजूला आहे.

                                                        

अर्नाळा किल्यावर जायला तुम्ही  कसे जायला?

रेल्वे मार्ग

विरार स्टेशन पासून १५ किमी अंतरावर आहे. तिथे रिक्षाने तुम्ही जाऊ शकता. १० मिनिटयाचा रास्ता आहे. आणि मुंबई व डहाणू वरून गाड्या चालूच असतात.

 

रस्त्या मार्ग

 

विरार हे डहाणू पासून ९९ किमी अंतरावर आहे. २, ते २.५ तसाच रास्ता आहे. डहाणू पासून चारोटी रोड ने जाऊन अहमदाबाद - मुंबई ह्या हायवे वरून जाऊ शकतात. वसई वरून तुम्ही जाऊ शकतात. वसई वरून २० किमी अंतरावर आहे, २०,२५ मिनिट ताचा रास्ता आहे.

Show more

How To Reach?

  • Relway

    It is 15 km from Virar station. You can go there by rickshaw. There is a 10 minute walk. And trains are running from Mumbai and Dahanu.

  • Road

    Virar is at a distance of 99 km from Dahanu. 2, 2.5 is the same way. From Dahanu, take Charoti Road and take Ahmedabad-Mumbai Highway. You can go from Vasai. It is 20 km from Vasai, 20.25 minutes away.

Review (0)